चिंटू
मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय...😍 पुणेरी वडील- मग आता काय तुला पेन्शन चालू करू?😬🤦🏻♂😂