हे देवा
तु गाई ला जागा दिली गोठ्यात .🐄
मानवाला जागा दिली घरात .👨🏻👨🏻
मुंगी ला जागा दिली वारूळात .🐜
पण.......
स्वर्गा हुन सुंदर जागा दे तिला.🙍🙍
जिने 9 महिने जागा दिली मला पोटात
## आई##
❤ आईचे प्रेम ❤ 🙏 वडिलांचे आशिर्वाद 🙏 💝 बहिणीची माया 💝 ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही
💐प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....!!!पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते...!!! 👏💐 आई💐👏👏
ना कुणासाठी झुरायच🤔
ना कुणासाठी मरायच😣
देवाने आई_ वडील दिले आहेत🙄
😎त्यांच्या साठीच सगळ करायच🙂
तुझसे घर हैं तेरे बिन मकान तेरे आँचल से छोटा आसमान
तूने दुनिया को रखा हैं थाम…… माँ तुझे सलाम…..!!!!!!
जब एक रोटी के चार टुकड़े हों और खाने वाले पाँच..
तब मुझे भूख नहीं है ऐसा कहने वाली इंसान है – माँ !